शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळाच्या शक्यतेने 5 लाख लोकांना हलवले

By admin | Updated: July 9, 2014 01:13 IST

निओगुरी वादळ जपानकडे सरकले असून, अधिक शक्तिशाली बनलेल्या या वादळाचा तडाखा दक्षिण जपानमधील ओकिनावा बेटांच्या साखळीला बसण्याची शक्यता आहे.

टोकिओ : निओगुरी वादळ जपानकडे सरकले असून, अधिक शक्तिशाली बनलेल्या या वादळाचा तडाखा दक्षिण जपानमधील ओकिनावा बेटांच्या साखळीला बसण्याची शक्यता आहे. जपानच्या हवामान खात्याने भीषण चक्रीवादळाचा इशारा दिला असून, पाच लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. 
भीषण चक्रीवादळ म्हणजे जीवाला धोका असे समजले जात असून, वादळाची शक्ती वाढल्याने धोकाही तीव्र झाला आहे. दर ताशी 25क् किलोमीटर वेगाने येणा:या या वादळाचा तडाखा ओकिनावाच्या मुख्य बेटाला बसेल, असा इशारा सोमवारी रात्री उशिरा देण्यात आला आहे. ओकिनावा बेटावर 12 लाख लोकवस्ती असून, शेजारच्या मियाको बेटानांही वादळाचा धोका आहे. 
वादळामुळे समुद्राच्या लाटा 14 मीटर्पयत (45 फूट) उंच जातील, असा अंदाज असून ओकिनावा भागातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तसेच हवाई व सागरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ओकिनावा बेटावरील 65क्क् घरांची वीज मंगळवारी बंद झाली आहे. 
हैयान वादळाच्या तडाख्यानंतर वर्षभराच्या आत हे दुसरे चक्रीवादळ येत आहे. हैयान वादळात नोव्हेंबर महिन्यात फिलिपीन्समध्ये 7,3क्क् लोक मरण पावले वा बेपत्ता झाले आहेत. जोरदार वाहणारे वारे, उंच सागरी लाटा व कधीही अनुभवला नव्हता असा पाऊस येईल, असे जपानच्या हवामान खात्याचे प्रमुख सातोषी एबीहारा यांनी सोमवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आपण कठीण परिस्थितीला सामोरे जात असून भीषण धोक्याला तोंड देत             आहोत, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)