शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ताशी ४०० किमी धावणारी बुलेट ट्रेन

By admin | Updated: June 27, 2017 01:42 IST

तासाला कमाल ४०० किमी वेगाने धावू शकणाऱ्या चीनच्या अत्यंत प्रगत अशा देशी बनावटीच्या नव्या बुलेट ट्रेनने बीजिंग ते शांघाय

बीजिंग : तासाला कमाल ४०० किमी वेगाने धावू शकणाऱ्या चीनच्या अत्यंत प्रगत अशा देशी बनावटीच्या नव्या बुलेट ट्रेनने बीजिंग ते शांघाय या सवार्धिक गर्दीच्या रेल्वेमार्गावर सोमवारी पहिली सफर यशस्वी केली.सरकारी शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सीआर४०० एएफ मॉडेलची ‘फुशिंग’ नावाची ही गाडी स. ११.०५ वाजता बीजिंगमधील दक्षिण रेल्वे स्थानकातून शांघायसाठी रवाना झाली. याच वेळी अशाच प्रकारची दुसरी बुलेट ट्र्ेन शांघायमधील हाँगक्विआओ स्थानकातून बिजींगसाठी सुटली. वाटेत १० स्थानकांवर थांबे घेत या दोन्ही गाड्या पाच तास ४५ मिनिटांत आपापल्या गंतव्य स्थानी पोहोचल्या. या दोन शहरांमधील अंतर १,२१४ किमी आहे. मुंबईतील लोकल गाड्यांप्रमाणे या बुलेट ट्र्ेनला ‘इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट’ (ईएमयू) म्हणूनही ओळखले जाते. ही बुलेट ट्रेन ताशी ४०० किमी एवढ्या कमाल वेगाने धावू शकते व तिचा नेहमीचा सरासरी वेग ताशी ३५० किमी असतो. बीजिंग-शांघाय हा चीनमधील सर्वाधिक गर्दीचा रेल्वेमार्ग असून त्यावर दररोज पाच लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करत असतात. ‘फुशिंग’ म्हणजे पुनरुज्जीवन असे चपखल नाव धारण करणाऱ्या या बुलेट ट्रेनने या मार्गावरील प्रवासाचे एक नवे युग सुरु केले. चायना रेल्वे कॉर्पोरेशन ही सरकारी कंपनी ही बुलेट ट्र्ेन चालविते. (वृत्तसंस्था)