शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

दहशतवाद्यांकडून 30 अफगाणी नागरिकांची हत्या

By admin | Updated: October 26, 2016 13:28 IST

इस्लामिक स्टेटच्या संशयित दहशतवाद्यांनी 30 अफगाणी नागरिकांची अपहरण करून हत्या केल्याची माहिती आफगाणी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. 26 -  इस्लामिक स्टेटच्या संशयित दहशतवाद्यांनी 30 अफगाणी नागरिकांची अपहरण करून हत्या केल्याची माहिती आफगाणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी आयएसच्या एका कमांडरला ठार मारले होते. त्याच्या हत्येचा बदला म्हणून आयएसने हे हत्याकांड घडवून आणले. 
"अपगाण पोलिसांनी मंगळवारी घोर प्रांतात झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांच्या एका कमांडरला ठार मारले होते. त्यानंतर दहशतवाद्यांनी घोर प्रांताच्या राजधानीजवळून 30 अफगाणी नागरिकांचे अपहरण केले होते. त्यानंतर कमांडरच्या हत्येचा बदला म्हणून या सर्वांची हत्या करण्यात आली," असे प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते  अब्दुल हाई खातिब यांनी दिली. दरम्यान, कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.   
(काश्मीर प्रकरणाला अफगाणिस्तानशी जोडू नका, अमेरिकेनं पाकला फटकारले)