शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये विषारी दारुमुळे २४ हिंदुचा मृत्यू

By admin | Updated: March 22, 2016 17:04 IST

पाकिस्तानमधील दक्षिणेकडील सिंध प्रातांत विषारी दारु प्राशन केल्यामुळे सहा महिलांसह २४ हिंदु नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २२ - पाकिस्तानमधील दक्षिणेकडील सिंध प्रातांत विषारी दारु प्राशन केल्यामुळे सहा महिलांसह २४ हिंदु नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 
सिंध प्रातांतील हैदराबाद जिल्ह्यात बहुतांश अल्पसंख्याक हिंदु समुदायाचे नागरिक असून  येथील तांडो मोहम्मद खान परिसरात काल होळी साजरी करण्यात आली, यावेळी येथील नागरिकांनी एका किरकोळ विक्रेत्याकडून दारु विकत घेतली होती. ही दारु प्राशन केल्यामुळे ३५ नागरिकांना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना काल रात्री तांडो मोहम्मद खान येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील सहा महिलांसह २४ जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी हक नवाझ यांनी दिली. 
दरम्यान, याप्रकरणी येथील रहिवाशींनी अवैध दारु विक्री करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन केले होते. तसेच याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 
पाकिस्तानमधील हैदराबाद आणि कराची मध्ये २०१४ साली इद-उल-अझा साजरा करण्यात आला होता. त्यावेळीही गावठी दारुमुळे २९ लोकांचा मृत्यू झाला होता.