शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पाकिस्तानातील स्फोटात २३ ठार

By admin | Updated: December 13, 2015 22:30 IST

पाकिस्तानच्या अफगाणिस्तानच्या सीमेला खेटून असलेल्या अशांत दक्षिण-पश्चिम कबायली क्षेत्रात रविवारी मोठ्या गर्दीच्या कपडा बाजारात झालेल्या स्फोटात २३ जण ठार, तर ७० जण जखमी झाले.

पेशावर : पाकिस्तानच्या अफगाणिस्तानच्या सीमेला खेटून असलेल्या अशांत दक्षिण-पश्चिम कबायली क्षेत्रात रविवारी मोठ्या गर्दीच्या कपडा बाजारात झालेल्या स्फोटात २३ जण ठार, तर ७० जण जखमी झाले.स्फोट परचिनार भागातील इदगाह बाजारपेठेत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींपैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. स्फोट आत्मघाती होता की दूरनियंत्रकाद्वारे घडवून आणला होता हे समजले नाही. या हिंसाचाराची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.हा भीषण स्फोट आम्ही घडवून आणला असल्याचा दावा ‘लष्कर ए झांगवी अल-अलामी’ या संघटनेने केला आहे. पराचिनार येथील ईदगाह बाजारातील स्फोटाची जबाबदारी आम्ही घेतो. इराणमध्ये आणि बशर अल असाद यांनी अल्पसंख्य सिरियन मुस्लिमांवर केलेल्या अत्याचारांचा हा आम्ही अशा पद्धतीने सूड घेतला आहे, असे या गटाचा प्रवक्ता अली अबु सुफियान याने म्हटल्याचे ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने वृत्त दिले. (वृत्तसंस्था)