शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

२१वे शतक आशियाचे - नरेंद्र मोदी

By admin | Updated: May 16, 2015 10:33 IST

२१ वे शतक आशियाचे असून भारत-चीनच्या नेतृत्वाखाली या शतकात जगाची प्रगती होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

ऑनलाइन लोकमत
शांघाय दि. १६ - २१ वे शतक आशियाचे असून भारत-चीनच्या नेतृत्वाखाली या शतकात जगाची प्रगती होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. शांघायमध्ये भारत-चीन बिझनेस फोरममध्ये बोलताना मोदींनी दोन्ही देशांतील व्यापा-यांमध्ये संपर्क व व्यापार वाढणे दोन्ही देशांच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले. 
भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत असून जगभरातील व्यापा-यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले जात आहे, असे ते म्हणाले. चीन व भारताने आर्थिक प्रगतीसाठी एकत्र  काम करणे ही काळाची गरज असून दोन्ही देशांना अनेक नवे मुक्काम गाठता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जगासाठी उत्पादन करता यावे म्हणून 'मेक इन इंडिया' मोहीम सुरू केल्याचे सांगत भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या फोरम दरम्यान दोन्ही देशांदरम्यान २२ मिलियन डॉलर मूल्याच्या २१ करारांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या.