शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

२० बांधकाम मजुरांची बलुचिस्तानात हत्या

By admin | Updated: April 12, 2015 01:26 IST

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी पंजाबी, सिंधी मजुरांच्या तात्पुरत्या निवाऱ्यावर हल्ला केला. यात २० मजूर ठार झाले.

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी पंजाबी, सिंधी मजुरांच्या तात्पुरत्या निवाऱ्यावर हल्ला केला. यात २० मजूर ठार झाले. तुर्बतच्या गगदान भागातील पुलाचे बांधकाम करत असलेले मजूर आपापल्या राहुटीत झोपले होते. तेव्हा बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती पोलीस अधिकारी इम्रान कुरेशी यांनी दिली. दहशतवादी दुचाकीवरून आले होते व दुपारी दोन वाजता त्यांनी मजुरांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ठार झालेल्या मजुरांपैकी १६ पंजाबचे, तर चार मजूर सिंध प्रांताचे आहेत. हल्ल्यामध्ये तीन मजूर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही; मात्र बलुचिस्तानचे दहशतवादी नेहमीच पंजाबी नागरिकांना लक्ष्य करत आले आहेत. पंजाब प्रांतातील लोक बलुचिस्तानाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करतात, असे बलुच नागरिकांना वाटते.(वृत्तसंस्था)