शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियात सापडलं 145 वर्ष जुनं पत्र

By admin | Updated: February 16, 2016 17:52 IST

ऑस्ट्रेलियामध्ये 145 वर्ष जूनं पत्र सापडल आहे. 1870मध्ये पॅरिसमधून चार्ल्स मेस्मिअर यांनी आपल्या आईला एअर बलूनच्या सहाय्याने हे पत्र पाठवल होत

ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. 16 - ऑस्ट्रेलियामध्ये 145 वर्ष जूनं पत्र सापडल आहे. 1870मध्ये पॅरिसमधून चार्ल्स मेस्मिअर यांनी आपल्या आईला एअर बलूनच्या सहाय्याने हे पत्र पाठवल होतं. हे पत्र ऑस्ट्रेलियाने राष्ट्रीय संपत्ती संग्रहात जपून ठेवलं आहे. 
चार्ल्स  मेस्मिअर यांनी 6 डिसेंबर 1870मध्ये आपल्या आईला लिहिलेल्या या पत्रात कुटुंबाच्या सुरक्षेची विचारपूस केली आहे. तसंच युद्ध आणि आपल्या परिस्थितीबद्दल माहितीदेखील दिली आहे. 
हे पत्र ऑस्ट्रेलियामध्ये कसं पोहोचल ? याचा नेमका शोध सुरु आहे. लिलावात कोणीतरी हे पत्र घेतलं असाव आणि त्यांनी संग्रहालयात जमा केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय संपत्ती विभाग या पत्राचा ऑस्ट्रेलियाशी काही  संबंध आहे का ? याची चाचपणी करत आहे. तसंचं चार्ल्स मेस्मिअर यांचा कोणी वंशज सध्या ब्रिस्बेनमध्ये स्थायिक आहे का ? याचादेखील तपास केला जातो आहे. 
1870 मध्ये फ्रान्स व प्रशियन (रशिया) या दोन देशांत झालेल्या युद्धात फ्रान्सचा पराभव झाला होता. ज्यानंतर  जर्मनीने पॅरिसला 4 महिन्यांहून अधिक काळासाठी वेढा घातला होता. यादरम्यान आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी इतर कोणतं साधन नसल्याने एअर बलूनचा वापर केला जात होता. 
2 मिलियनहूनही अधिक पत्र यादरम्यान बलूनच्या सहाय्याने पाठवली गेली. छोट्या लिफाफ्यात ही पत्र पाठवली जायची जेणेकरुन जास्तीत जास्त पत्र पाठवता येतील. पत्र पाठवण्यासाठी कबुतरांचादेखील वापर केला जायचा जेणेकरुन कबुतरामार्फेत नातेवाईक पत्राच उत्तर पाठवू शकतील. 
 
फोटो सौजन्य - एएफपी