शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

१४५ वर्षांच्या गोथोंना जगाचा घ्यायचाय निरोप

By admin | Updated: August 29, 2016 02:32 IST

जगातील सर्वांत वयोवृद्ध अशी ओळख असलेल्या इंडोनेशियाच्या म्बा गोथो (१४५) यांनी मला मरायचे आहे, असे सांगितले.

पेटालिंग जाया : जगातील सर्वांत वयोवृद्ध अशी ओळख असलेल्या इंडोनेशियाच्या म्बा गोथो (१४५) यांनी मला मरायचे आहे, असे सांगितले. जगात सर्वांत वयोवृद्ध बनलेल्या गोथो यांची मुलाखत घेण्यासाठी वार्ताहर आले होते. गोथो म्हणाले की, ‘‘मी १९९२पासून माझ्या मृत्यूची तयारी करीत आहे. मी माझ्या थडग्यावरील दगडही तयार करून ठेवला आहे तरी मी अजून जिवंतच आहे.’’ ते म्हणाले की, ‘‘माझी दृष्टी खालावत चालल्यामुळे मी टीव्ही बघू शकत नाही म्हणून माझा वेळ फक्त रेडिओ ऐकण्यात जातो.’’ गोथो यांच्याकडे असलेल्या अधिकृत दस्तावेजावरून आणि इंडोनेशियन दप्तरानुसार त्यांचा जन्म ३१ डिसेंबर १८७० रोजीचा.या दस्तावेजाची स्वतंत्रपणे खातरजमा केली तर गोथो यांचे नाव सर्वांत वयोवृद्ध म्हणून इतिहासात नोंदले जाईल. सध्या अशी नोंद जीनी काल्मेंट या फे्रंच महिलेच्या नावावर आहे. त्यांचा मृत्यू झाला त्या वेळी त्या १२२ वर्षांच्या होत्या. (वृत्तसंस्था)जन्म १८७०मधील : उपलब्ध कागदपत्रांवरून गोथो यांचा जन्म १८७०मधील आहे. गोथो त्यांची १० भावंडे, चार पत्नी आणि मुलांपेक्षा जास्त जगले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना चमच्याने अन्न भरवावे लागत आहे व ते दिवसेंदिवस अशक्त बनत चालले आहेत.