शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेनं अफगाणिस्तानवर टाकला 10 हजार किलोचा शक्तिशाली बॉम्ब

By admin | Updated: April 14, 2017 01:05 IST

अमेरिकेच्या लष्करानं अफगाणिस्तानमधल्या इसिसच्या ताब्यात असलेल्या भूभागावर सर्वात मोठा नॉन-न्यूक्लियर बॉम्ब हल्ला केला

ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 13 -अमेरिकेच्या लष्करानं अफगाणिस्तानमधल्या इसिसच्या ताब्यात असलेल्या भूभागावर सर्वात मोठा नॉन-न्यूक्लियर बॉम्ब हल्ला केला आहे. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील इसिसचं प्रभुत्व असलेल्या भागात अमेरिकेनं हा हल्ला केला आहे, असं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. अफगाणिस्तानमधल्या स्थानिक वेळेनुसार संध्या. 7 वाजताच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला आहे. इसिसचा उपद्रव असलेल्या भागात अमेरिकेकडून हा भीषण हल्ला करण्यात आला आहे. GBU-43 नावाचा जगातील सर्वात शक्तिशाली बॉम्बचा प्रयोग अमेरिकेने अफगाणिस्तानवर केला आहे.पेंटागॉनच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेनं पहिल्यांदाच एवढा मोठा बॉम्ब टाकला आहे. या बॉम्बचं जीबीयू -43 असं नाव आहे. या बॉम्बला मदर ऑफ ऑल बॉम्ब असंही म्हटलं जातं. या शक्तिशाली बॉम्बचं वजन 21 हजार पौंड म्हणजेच 10 हजार किलोग्रॅम वजन आहे. अफगाणिस्तानच्या ननगरहार या भागात हा बॉम्ब टाकण्यात आला आहेत. ननगरहार हे ठिकाण पाकिस्तानच्या सीमेपासून अगदी जवळ आहे.