शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 100 लोकांचा मृत्यू

By admin | Updated: June 13, 2017 23:34 IST

बांगलादेशमध्ये सद्यस्थितीत मुसळधार पाऊस कोसळतो आहे. या जोरदार पावसानं अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतढाका, दि. 13 - बांगलादेशमध्ये सद्यस्थितीत मुसळधार पाऊस कोसळतो आहे. या जोरदार पावसानं अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत. भूस्खलनाच्या या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत 100हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमधील 10 लोक हे बंदरबन, तर आठ जण चिटगावातील आहेत. भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये जास्त करून महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. भूस्खलनात अनेक घरं नेस्तनाबूत झाली असून, बचावकार्य राबवणारे कार्यकर्तेही चिखलात फसले आहेत. हवामान खराब असल्यामुळे सोमवारी ढाका आणि चिटगावमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. बचावकार्यासाठी चिटगाव जिल्हा प्रशासनानं दोन टीम्स तयार केल्या आहेत. यासाठी दोन मजिस्ट्रेट्सची समितीही गठीत करण्यात येणार आहे. भूस्खलनाच्या अशा घटना टाळण्यासाठी आणि डोंगराजवळ राहणा-या लोकांचं तातडीनं समिती स्थलांतर करणार आहे. गेल्या महिन्यातच बांगलादेशाला मोरा या चक्रीवादळाचा सामना करावा लागला होता. या चक्रीवादळानं बांगलादेशच्या दक्षिण-पूर्व भागात मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं. त्यावेळी 8 जणांचा मृत्यूही झाला होता. तत्पूर्वी 2010मध्ये बांगलादेशच्या दक्षिण-पूर्व भागात झालेल्या भूस्खलनच्या घटनेमुळे जवळपास 53 लोकांना जिवानिशी जावे लागले होते.