शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

सुनीता लाक्राकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:45 IST

बचाव फळीतील अनुभवी खेळाडू सुनीता लाक्रा हिच्याकडे आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले

नवी दिल्ली : बचाव फळीतील अनुभवी खेळाडू सुनीता लाक्रा हिच्याकडे आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. कोरियातील डोंघाय सिटी येथे १३ मेपासून स्पर्धेचे आयोजन होत आहे.नियमित कर्णधार राणी रामपालच्या अनुपस्थितीत सुनीता १८ सदस्यीय संघाचे नेतृत्व करेल. राणीला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली असून, गोलकीपर सविता उपकर्णधार असेल.बचावफळीची भिस्त दीपिका, दीपग्रेस एक्का, सुमन देवी, गुरजित कौर यांच्याकडे तर मधल्या फळीची जबाबदारी मोनिका, नमिता टोप्पो, निक्की प्रधान, नेहा गोयल, लिलिमा मिंझ, उदिता आणि नवज्योत कौर यांच्यावर असेल.२०१६ मध्ये चीनला पराभूतकरीत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा भारतीय संघ यंदा राष्टÑकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. २०१७ मध्ये भारत आशिया चषकाचा विजेता होता. यंदा १३ मे रोजी जपानविरुद्ध भारताला सलामीचा सामना खेळायचा आहे.संघाचे कोच बनल्यानंतरमारिन शोर्ड यांची ही पहिलचस्पर्धा असेल. मागील आठ महिनेते पुरुष संघासोबत होते.राष्टÑकुलनंतर हरेंद्रसिंग यांच्याकडेपुरुष संघाचे कोचपद सोपविण्यात आले.(वृत्तसंस्था)