शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघात रमनदीपचे पुनरागमन, मनप्रीत सिंगकडे नेतृत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 04:00 IST

सहा जूनपासून सुरु होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली

भुवनेश्वर : येथे सहा जूनपासून सुरु होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून अनुभवी आक्रमक रमनदीप सिंग याला संघात स्थान देण्यात आले आहे. मधल्या फळीतील मनप्रितसिंगला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.हॉकी इंडियाने मंगळवारी संघाची घोषणा केली. या स्पर्धेत अ गटात भारतासह रशिया, पोलंड व उझबेकिस्तान यांचा समावेश आहे.‘ब’ गटात जपान, मेक्सिको, अमेरिका व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. रमनदीप दुखापतीमुळे सुमारे वर्षभर संघाबाहेर होता. रमनदीपने शेवटचा सामना मागील वर्षी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत खेळला होता. मनदीन सिंग, सिमरनजित सिंग व आकाशदीप सिंग यांच्यावर आघाडीच्या फळीची जबाबदारी असेल. विरेंद्र लाकडा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. गोलरक्षणाची जबाबदारी पी. आर. श्रीजेश व कृष्णन पाठक यांच्यावर आहे.भारताचा पहिला सामना रशियाविरुद्ध सहा जून रोजी होणार आहे. या स्पर्धेतून भारताला या वर्षाच्या शेवटी होणाºया आॅलिंम्पिक पात्रता फेरीत खेळण्यासाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड म्हणाले,‘ प्रशिक्षक म्हणून माझी हा पहिली स्पर्धा आहे. ही स्पर्धा आॅलिम्पिक पात्रता फेरीसाठी महत्वाची आहे. आमचा संघ समतोल आहे. आम्ही कोणत्याही संघाला कमजोर समजणार नाही.’ (वृत्तसंस्था)>भारतीय हॉकी संघ :गोलरक्षक : पी. आर. श्रीजेश, कृष्णन पाठक.बचावफळी : हरमनप्रित सिंग, विरेंद्र लाकडा, सुरेंद्र कुमार ,वरुण कुमार, अमित रोहिदास, गुरिंदर सिंंग.मधली फळी: मनप्रित सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, सुमित, निलाकांता शर्मा,आक्रमक फळी :मनदीप सिंग, आकाशदीप सिंग, रमनदीप सिंग, गुरुसाहिबजित सिंग, सिमरनजित सिंग.