शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा निसटता पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 05:27 IST

जोहार बारू : भारतीय ज्युनियर हॉकी संघ सातव्या सुलतान जोहोर कप हॉकी स्पर्धेच्या चौथ्या साखळी सामन्यात गुरुवारी आॅस्ट्रेलियाकडून ३-४ ने पराभूत झाला.

जोहार बारू : भारतीय ज्युनियर हॉकी संघ सातव्या सुलतान जोहोर कप हॉकी स्पर्धेच्या चौथ्या साखळी सामन्यात गुरुवारी आॅस्ट्रेलियाकडून ३-४ ने पराभूत झाला. भारताने काल तिस-या सामन्यात अमेरिकेवर २२-० ने धडाकेबाज विजय नोंदविला होता.दिलप्रीतसिंगने ३०व्या आणि ४७व्या मिनिटांना तसेच त्याआधी संजयने नवव्या मिनिटाला गोल केला. आॅस्ट्रेलियाकडून तिस-या, ३६व्या, ४४ आणि ४५व्या मिनिटांना गोल करण्यात आले. आॅस्ट्रेलियाने पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय बचाव फळीला दडपणात आणून तिसºयाच मिनिटाला खाते उघडले. यानंतर भारताने नवव्या मिनिटाला गोल नोंदवून बरोबरी साधली.दुसºया क्वार्टरमध्ये भारताने गोल नोंदविताच आॅस्ट्रेलियावर २-१ अशी आघाडी झाली होती. मात्र ही आघाडी टिकविण्यात भारताला अपयश आले. यावेळी, दुसºया क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारताने ही आघाडी कायम राखत नियंत्रण राखले खरे, परंतु नंतर आॅस्टेÑलियाने वेगवान खेळ करत सामन्याचे चित्र पालटले. तिसºया क्वार्टरमध्ये आॅस्टेÑलिया संघाने आपला हिसका दाखवताना दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून ३-२ने आघाडी घेतली.चौथ्या क्वार्टरमध्ये दलप्रीतने गोल नोंदविताच सामना बरोबरीत आला होता; पण ४९व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करताच आॅस्ट्रेलियानेसामना जिंकला. भारताला २८ आॅक्टोबर रोजी ब्रिटनविरुद्ध खेळायचे आहे. (वृत्तसंस्था)