शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय ज्युनिअर हॉकी संघ युवा आॅलिम्पिकसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 01:08 IST

भारताच्या ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने युवा आॅलिम्पिक क्वालिफायरच्या फायनलमध्ये मलेशियावर शूटआऊटमध्ये २-१ असा विजय मिळवला. या विजयामुळे भारताला आॅगस्ट महिन्यात ब्युनास आयर्स

बँकॉक : भारताच्या ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने युवा आॅलिम्पिक क्वालिफायरच्या फायनलमध्ये मलेशियावर शूटआऊटमध्ये २-१ असा विजय मिळवला. या विजयामुळे भारताला आॅगस्ट महिन्यात ब्युनास आयर्स येथे होणाऱ्या युवा आॅलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा हॉकी फाईव्ह स्वरूपात खेळवण्यात आली.महिलांच्या फायनलमध्ये सलिमा टेटे हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला चीनकडून १-४ गोलने पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारतीय महिला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ निर्धारित वेळेत ४-४ अशा बरोबरीत होता. मलेशियाने ११ व्या मिनिटाला मोहंमद अनुआर याने केलेल्या गोलच्या बळावर आघाडी घेतली; परंतु भारताने पुढच्याच मिनिटात राहुलकुमार राजभार याने केलेल्या गोलच्या जोरावर १-१ अशी बरोबरी साधली. भारताने पुन्हा १८ व्या आणि २० व्या मिनिटाला अनुक्रमे प्रसाद व राजभार यांच्या गोलच्या बळावर ४-२ अशी आघाडी घेतली. डिफेन्सच्या चुकीमुळे त्यांनी २६ व्या आणि ३० व्या मिनिटाला असे दोन गोल गमावले. त्यामुळे अखेरच्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ ४-४ गोलने बरोबरीत होते.महिलांच्या गटातील अंतिम सामन्यात चीनने वर्चस्व राखताना सामन्याच्या पहिल्याच क्वार्टरमध्ये ४-० अशी आघाडी घेतली. लियू चेनचेंगने तिसºया, चौथ्या मिनिटाला तर जोऊ मेईरोंग हिने चौथ्या व मा निंग हिने आठव्या मिनिटाला गोल केले. भारताकडून एकमेव गोल चेतना हिने १६ व्या मिनिटाला केला.