शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तुफानी हल्ले चढवत कांगारुंनी ड्रॅगन्सचा ११-० ने पाडला फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 04:15 IST

जागतिक क्रमवारीतील अव्वल ऑस्ट्रेलियाने आपल्या लौकिकानुसार तुफानी खेळ करताना तुलनेत दुबळ्या असलेल्या चीनचा ११-० असा फडशा पाडला.

भुवनेश्वर : जागतिक क्रमवारीतील अव्वल ऑस्ट्रेलियाने आपल्या लौकिकानुसार तुफानी खेळ करताना तुलनेत दुबळ्या असलेल्या चीनचा ११-० असा फडशा पाडला. यासह ऑसीने विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या ‘ब’ गटात सर्वाधिक ९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यातच इंग्लंडला पराभूत करत बाद फेरी निश्चित केली होती.एकतर्फी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेगवान खेळ करत चिनी ड्रॅगन्सला स्थिरावण्याची संधीच दिली नाही. तरी त्यांना विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा आपलाच विक्रम मागे टाकण्यात थोडक्यात अपयश आले. २०१० साली दिल्ली येथे आॅस्टेÑलियाने दक्षिण आफ्रिकेला १२-० असे लोळवले होते.आॅस्टेÑलियाकडून ब्लेक गोवर्स याने हॅटट्रिक करुन चिनी संघाचे मानसिक खच्चीकरण केले. फ्लायन ओगिलिव्ह याने दोन गोल नोंदवले. तसेच जेक वेटॉन, अ‍ॅरन झलेवस्की, टॉम क्रेग, डायलन वॉदरस्पून आणि जेरेमी हेवार्ड यांनी प्रत्येकी एक गोल करत आॅस्टेÑलियाच्या दमदार विजयामध्ये योगदान दिले. (वृत्तसंस्था)