शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.त अभियंता दिन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:56 IST

शहरातील जि.प. सभागृह येथे सर भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची १५७ वी जयंती (अभियंता दिन) म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष अनिल पतंगे, कार्यकारी अभियंता प्रकाश वायचारस्कर, पी.आर. नंदनवरे, राजाराम एडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील जि.प. सभागृह येथे सर भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची १५७ वी जयंती (अभियंता दिन) म्हणून साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष अनिल पतंगे, कार्यकारी अभियंता प्रकाश वायचारस्कर, पी.आर. नंदनवरे, राजाराम एडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ उपस्थित होते. कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे, जि.प.सदस्य दिलीप देसाई, विठ्ठल चौतमल, बाबू दळवी याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष आनंद पतंगे, सचिव रा.ना. कुलकर्णी उपस्थित होते. सर्वप्रथम सर मोक्षगुंडम यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्ज्वलन करून पूजन केले.यानंतर मान्यवरांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. अभियंता दिन कार्यक्रमासाठी माधव बाग औरंगाबादतर्फे आरोग्यविषयक विशेषत: हृदयरोगाबाबत तज्ज्ञ डॉ. प्रकाश जोंधळे, डॉ. रचना देशमुख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच (अ४३ङ्मूं)ि याबाबत नांदेड येथील प्रा.अभियंता अब्दुल हमीद यांचा सेमिनार आयोजित केला होता. याप्रसंगी अध्यक्ष आनंद पतंगे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सचिव रा.ना. कुलकर्णी यांनी केले.यावेळी संजय सदावर्ते, अभि.दिलीप पाईकराव, प्रदीप मुळे, बारी खॉन, संदेश जाधव, दत्तात्रय म्हस्के, रंगनाथ तरडे, बी.जे. सोनगी, विश्वनाथ गव्हाणे, एस.के. लोमकर, सचिन कोकडवार, अरुण अवसरमल, दासराव गिराम, अशोक पडोळे, हनुंमत मगर, वसंत वीर, प्रमोद उबारे, नितीन कोकडवार, संजय मंठेकर, मुरलीधर मुरक्या, तुंगेनवार, स्वामी, काचगुंडे, रेखा सोनटक्के, अर्चना कोरपेर, श्याम पवार, मधुकर खडके, रमेश सानप, मारोती बोबडे, संजय अग्रवाल, रामकृष्ण जवादे, शिवलिंग थोरात, आर.ए. बोरकर, रमेश सानप, स. सलीम, उपअभियंता सुनील कर्णेवार, कुपल, किशोर लिपणे, किशोर संद्री, सोमनाथ भागानगरे, शिवकुमार आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद