शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:20 IST

कर्मचाºयांनी केलेल्या आंदोलनानंतर जि.प.कर्मचाºयांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व कर्मचाºयांऐवजी संबंधित विभागप्रमुख व लिपिकाच्या वेतनातून दरमहा समान हप्त्यात रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कर्मचाºयांनी केलेल्या आंदोलनानंतर जि.प.कर्मचाºयांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व कर्मचाºयांऐवजी संबंधित विभागप्रमुख व लिपिकाच्या वेतनातून दरमहा समान हप्त्यात रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.जिल्हा परिषदेत जवळपास ५६ लाखांची अग्रीम उचलल्यानंतर त्याचे समायोजन सादर न केल्याचा मुद्दा गाजत आहे. यात सहा विभागांचा समावेश असून हे सर्वच मोठे विभाग आहेत. याबाबत सीईओ एच.पी.तुम्मोड यांनी कोषागार कार्यालयास पत्र देऊन अग्रीम समायोजनाशिवाय अशा विभागांची देयके काढू नयेत, असे सांगितले. त्यामुळे या विभागांच्या अधिकारी व कर्मचाºयांचे वेतन रखडले आहे. याचे खापर वित्त विभागावर फोडून कर्मचाºयांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला होता. त्यानंतर आज सीईओ तुम्मोड यांनी आपल्या पूर्वीच्या पत्राला स्थगिती दिली. त्यामुळे कर्मचाºयांचे वेतन अदा होणार असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डी.के.हिवाळे यांनी सांगितले. तर आता अग्रीम समायोजन न करणाºया विभागप्रमुख व संबंधित लिपिकाचेच तेवढे वेतन थांबविले जाणार आहे. अन्यथा त्यांच्या वेतनातून दरमहा दहा हजारांपर्यंतची कपात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.शिक्षण विभागाची सर्वांत मोठी ३६ लाखांची रक्कम आहे. त्यातही अपंग कर्मचाºयांना स्कूटरच्या रक्कमेचेच २२ ते २५ लाख आहेत. अनेक दिवसांनंतर शिक्षण विभागाने ही संचिका धुंडाळली आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंगल यांच्या काळात ४३ अपंग कर्मचाºयांना एकाच वेळी याचा लाभ दिला होता. नंतर पुन्हा काहींचा आदेश निघाला होता.यात प्रत्येक कर्मचाºयाला ५0 हजारांची रक्कम दिली होती.औंढा-२, वसमत-१४, सेनगाव-६, हिंगोली-१२ तर कळमनुरी तालुक्यातून ९ जणांना लाभ मिळाला होता.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदPaytmपे-टीएम