शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वसमत उपविभागात अडताहेत कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:20 IST

वसमत जि.प.बांधकाम उपविभागात कामे अडत असल्याने मार्च एण्डच्या तोंडावरच जि.प.सदस्य व गुत्तेदार रोष व्यक्त करीत आहेत. या भानगडीत कोट्यवधींच्या निविदा अडकून पडण्याची भीती असून प्रशासनही हतबलता व्यक्त करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वसमत जि.प.बांधकाम उपविभागात कामे अडत असल्याने मार्च एण्डच्या तोंडावरच जि.प.सदस्य व गुत्तेदार रोष व्यक्त करीत आहेत. या भानगडीत कोट्यवधींच्या निविदा अडकून पडण्याची भीती असून प्रशासनही हतबलता व्यक्त करीत आहे.वसमत उपविभागाला कर्णेवार यांच्या रूपाने राष्टÑीय महामार्ग विभागातून आलेला उपअभियंता मिळाला. मात्र त्यांना वसमतमध्ये कोणताच रस नाही. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाला जाण्याचीही त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाला जाण्याचीही त्यांना ओढ लागली आहे. तर पदोन्नती मिळणार असल्याचे सांगून चक्क कामे अडविण्याचाच प्रकार घडत असल्याची सार्वत्रिक बोंब उठली आहे. याबाबत मागील काही दिवसांपासून बोंब होत असली तरीही आतापर्यंत सबुरीने चाललेले प्रकरण आता हातघाईवर आले आहे. जिल्हा परिषदेत नियमितपणे घडणाऱ्या घटना लक्षात घेता ही बाब धोकादायकच दिसत आहे. इतरत्र काहीही असो मात्र या प्रकरणात जि.प.पदाधिकारी व सीईओंपर्यंत जाऊन आल्यानंतरही सुधारणा होताना दिसत नाही. त्याचे पडसाद जिल्हा परिषदेत उमटताना दिसत आहेत.समजावले आहे-सीईओयाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड म्हणाले, सदस्यांच्या तक्रारींनंतर कर्णेवार यांना सूचना दिल्या आहेत. तत्काळ सुधारणा करण्यास सांगितले आहे. तरीही सुधारणा न झाल्यास पुढील निर्णय घेतला जाईल.तक्रारी रास्त-उपाध्यक्षजिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पतंगे म्हणाले, वसमत उपविभागातील बहुतेक सदस्यांनी तक्रारीचा सूर आळवल्याने ही बाब मी सीईओ यांच्याकडेही मांडली. संबंधित अभियंत्यांनाही सूचना दिल्या. मात्र सुधारणा दिसत नसल्याने सदस्यांचा रोष आहे. पुन्हा एकदा संबंधितांना बोलावून सांगण्यात येईल. मात्र मार्च एण्डच्या तोंडावर सुधारणा नसल्यास नक्कीच कारवाई होईल.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजना