शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

महिलेस विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:34 IST

औंढा तालुक्यातील लक्ष्मणनाईक तांडा येथे शेताच्या कामावर का येत नाहीस म्हणून एका महिलेस मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने विषारी औषध पाजण्यात आले होते. ही घटना १ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली होती. याप्रकरणी १८ जानेवारी रोजी कुरुंदा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा तालुक्यातील लक्ष्मणनाईक तांडा येथे शेताच्या कामावर का येत नाहीस म्हणून एका महिलेस मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने विषारी औषध पाजण्यात आले होते. ही घटना १ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली होती. याप्रकरणी १८ जानेवारी रोजी कुरुंदा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औंढा तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथील फियार्दीची पत्नी सौ वनिता संतोष राठोड (३२) यास आरोपींनी संगनमत करून तू आमच्या शेताच्या कामावर का येत नाहीस तुज्या मुलीला पण का पाठवत नाहीस असे म्हणून गैरकायद्याची मंडळी जमवून लाथा-बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देत वनिता राठोड यांना विषारी द्रव्य पाजवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सदर घटना १ जानेवारी रोजी ८ वाजेच्या सुमारास घडली.वनिता राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना वसमत व नांदेड येथे उपचार करून मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले. भोईवाडा पोलीस ठाणे मुंबई येथून फिर्यादीचा जवाब कुरुंदा ठाण्यात पाठविण्यात आला. फिर्यादी संतोष राठोड याच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात आरोपी रंगनाथ चव्हाण, कासुबाई चव्हाण, विनोद चव्हाण, वंदना चव्हाण, आशाबाई चव्हाण, सर्व रा. लक्ष्मणनाईक तांडा यांच्याविरुद्ध विविध कमलान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.घटनास्थळी डीवायएसपी भरत मुदीराज, सपोनि शंकर वाघमोडे, बीट जमादार अशोक कांबळे, फकरोदीन सिद्दिकी, आदींनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. तपास सपोनि शंकर वाघमोडे हे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांकडून आरोपीची शोध मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसCrime Newsगुन्हेगारी