शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत खून प्रकरणातील साक्षीदाराची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 14:36 IST

कनेरगाव नाका येथे कारागिराचा खून पाहणाऱ्या मिलिंद कुंडलिक घुगे (३०) या साक्षीदाराने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.  

हिंगोली : तालुक्यातील कनेरगाव नाका येथे कारागिराचा खून पाहणाऱ्या मिलिंद कुंडलिक घुगे (३०) या साक्षीदाराने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.  

पंक्चर काढणाऱ्या साहिल इसाक सिद्दीकी यांचा व्यावसायिक स्पर्धेतून तीन दिवसांपूर्वी खून झाला होता. हा खून स्वत: डोळ्याने पाहिल्याची साक्ष मिलिंदने पोलिसांना दिली होती. त्यामुळे हा एकमेव साक्षीदार महत्त्वाचा समजला होता. मिलींद हा रात्री ढाब्यावर काम करतो.  त्याचे घर गावच्या टोकाला आहे. तो घरी एकटाच होता. भावाकडे जेवायलाही आला नसल्याने त्याची आई वच्छलाबाई घुगे या घरी गेल्या, तर मिलींद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. 

खुनाच्या तिसऱ्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.  नेमकी ही हत्या की आत्महत्या याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. घटनास्थळी गोरेगाव पोलीस दाखल झाले असून, प्रेत जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. याबाबत रात्री आठ वाजेपर्यंत गोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.  

टॅग्स :Suicideआत्महत्याHingoli policeहिंगोली पोलीसMurderखून