शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बीडीओवर कारवाईसाठी वादळी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:10 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कळमनुरी येथील गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांचे मनमानी वागणे अन् कामातील अनियमिततेचा मुद्दा जि.प.सदस्य बालासाहेब मगर यांनी चांगलाच लावून धरला. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या ठरावावरून सभाही अर्धा तास थांबली होती.

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कळमनुरी येथील गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांचे मनमानी वागणे अन् कामातील अनियमिततेचा मुद्दा जि.प.सदस्य बालासाहेब मगर यांनी चांगलाच लावून धरला. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या ठरावावरून सभाही अर्धा तास थांबली होती.सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे तर सीईओ एच.पी.तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, प्रल्हाद राखोंडे, सुनंदा नाईक, रेणूका जाधव, अति. मुकाअ ए.एम. देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी मगर यांनी बीडीओ खिल्लारे यांचा मुद्दा लावून धरल्याने प्रशासन हैराण झाले होते. यात कारवाई न झाल्यास सभाही होऊ देणार नाही अन् दिलेले आश्वासन न पाळल्यास पुढे सीईओंच्या दालनाला कुलूप ठोकू, असा इशारा त्यांनी दिला. शेवटी विभागीय चौकशी तर सुरूच आहे. सक्तीच्या रजेचा ठराव आयुक्तांकडे पाठवू. तोपर्यंत अध्यक्ष, सीईओ व उपाध्यक्ष यांच्या नियंत्रणात बीडीओ काम करतील. कार्यालय उपस्थिती वाढवतील, असे ठरले.विस्थापित शिक्षकांचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला. शिवसेनेचे गटनेते अंकुश आहेर यांनी या मुद्यावर प्रशासनाला कोंडीत पकडले होते. शेवटी हा प्रश्न येत्या आठ दिवसांत मार्गी लागणार असल्याचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी सांगितले.यासभेत कुरूंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मुद्दा चांगलाच गाजला. बांधकाम झालेल्या इमारतीचे गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी वारंवार करूनही ती का होत नाही असा प्रश्न उपस्थित करून सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला धारेवर जिप सदस्या रिता दळवी यांनी चांगलेच धारेवर धरले. इतकेच नाही तर या इमारतीतील फर्निचरची निविदा मंजुर झाली. कंत्राटदाराला कायार्रंभ दिले, काम पुर्ण करण्याची मुद्दत तीन महिन्याची असतांना अद्याप कामाला प्रारंभ झाला नसल्याने कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची व कामाला मुद्दत वाढ देऊ नये अशी मागणी सदस्यानी लावुन धरली.याचबरोबर पाणीपुरवठ्याच्या प्रश्?नावर विठ्ठल चौतमलसह काही महिला सदस्यांनी पाणीप्रश्नावर अधिकाºयांना जाब विचारला असता त्याचे उत्तर समाधानकारक मिळत नसल्याने अनेक सदस्य चांगलेच संतापले. नरवाडी येथील महिला सदस्यांनी पाणी प्रश्?नावर थेट अध्यक्षालाच आमच्या गावाला पाणी कधी मिळणार असा प्रश्?न केला. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड यांनी पाणीपुरवठ्याचे अभियंता भागानगरे या प्रश्नाचे उत्तर द्या असे सांगीतले. मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने भागानगरे यांनी आपला पदभार सोडावा अशी संतप्त मागणी सदस्य चौतमल यांनी केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद