शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत इंधन दरवाढीमुळे वाहनांची होतेय विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 01:01 IST

वसमत तालुक्यातील हट्टा येथे इंधन दरवाढीमुळे अवजड वाहनांची विक्री होत आहे. येथील परिसरातील अनेक वाहन मालकांनी इंधन दरवाढीला त्रासून चक्क वाहने विक्रीस काढत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटका, वाहनधारकांपुढे वाहनाचे पैसे कसे फेडायचे

लोकमत न्यूज नेटवर्कहट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा येथे इंधन दरवाढीमुळे अवजड वाहनांची विक्री होत आहे. येथील परिसरातील अनेक वाहन मालकांनी इंधन दरवाढीला त्रासून चक्क वाहने विक्रीस काढत असल्याचे चित्र आहे.शासनाकडून इंधन व पेट्रोल दरवाढीचा फटका सर्व सामान्य जनतेला बसत आहे. विशेष म्हणजे या दरवाढीला त्रासून तर वसमत तालुक्यातील हट्टा येथील वाहन मालकांनी वाहने विक्रीस काढली आहेत. सरकारच्या इंधन व पेट्रोल दरवाढीमुळे वाहने विक्री केली जात असल्याची अनेकांनी तशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत. इंधनाचे दर वाढल्यामुळे जादा भाडवाढ मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर वाहन काढणे झाले कठीण झाले. अनेकांनी विविध फायनान्स कंपनीच्या हप्त्यावर वाहने उचलली आहेत. त्यामुळे आता वाहनाचे पैसे कसे फेडावेत, असा प्रश्न भेडसावत आहे.विशेष म्हणजे शेतकºयांनाही इंधनदरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. शेतीमाल ने-आण करणे, भाजीपाला विक्रीसाठी नेताना भाढेवाढ घेतली जात आहे. त्यामुळे या इंधन दरवाढीमुळे अनेकांचे आर्थिक गणितच कोलडमले आहे. आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शेतकरीही आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीनला उतारा घटल्यामुळे पहिले शेतकरी अडचणीत सापडले आहेत, तर आता दुसरीकडे इंधन दरवाढीमुळे मळणीयंत्रवाल्यांना १७० रुपये प्रति पोते घेतले जात असल्याने शेतकºयांना गतवर्षीच्या तुलनेत ४० ते ५० रुपये जास्त मोजावे लागत आहेत. याबाबत मळणीयंत्र चालकाला विचारले असता, इंधन दरवाढीमुळे आम्हालाही दरवाढ करावी लागत आहे, असे सांगितले जात आहे. इंधन दरवाढीला त्रासूनच टेंम्पो विक्रीस काढल्याचे सतिश बारहाते यांनी सांगितले. तर गौतम नाईकवाड म्हणाले इंधन दरवाढ झाली असली तरी, भाडेवाढ मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर वाहन आणावेच का नाही? हा प्रश्न पडला आहे. यासह वाहनधारक खदीर सय्यद, गौस शेख, विठ्ठल बारकर यांच्यासह अनेकांनी वाहने विक्रीस काढल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीDieselडिझेलPetrol Pumpपेट्रोल पंप