शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच विषयाच्या दोन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:31 IST

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सुरू असलेल्या परीक्षेमध्ये वसमतमधील दोन परीक्षा केंद्रावर एकाच विषयाचे वेगवेगळे प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सुरू असलेल्या परीक्षेमध्ये वसमतमधील दोन परीक्षा केंद्रावर एकाच विषयाचे वेगवेगळे प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे. केंद्रचालकाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना चुकीची प्रश्नपत्रिका सोडवावी लागली. आता या प्रकाराची दुरूस्ती कशी होणार, याकडे लक्ष लागले आहे.वसमत येथील सावित्रीबाई फुले बीसीए महाविद्यालयात या वेळी परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. या परीक्षा केंद्रावर पहिलाच पेपर गुरूवारी झाला. पुरवणी परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बीएससीच्या प्रथम वर्षाच्या सेकंड सेमीच्या इंग्रजी विषयाचा पेपर होता. या पेपरमध्ये सावित्रीबाई फुले महाविद्यालयात दुसऱ्या केंद्रावरील पेपर पेक्षा वेगळीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाली. पेपर सुटल्यानंतर दोन्ही केंद्रातील विद्यार्थ्यांची आपसात चर्चा झाली असता हा प्रकार समोर आला. काही विद्यार्थ्यांनी प्राचार्यांश्ी संपर्कही साधला असता त्यांनी चुकून हा प्रकार घडला आहे. उद्या पुन्हा पेपर सोडवून घेवू असे आश्वासन देवून विद्यार्थ्यांची बोळवण केली मात्र आपण चुकीची प्रश्नपत्रिकी सोडवली असल्याने नापास होण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे. आता या प्रकारावर काय तोडगा काढला जाते हे पाहणे रंजक ठरणार आहे. सावित्रीबाई फुले महाविद्यालयास याच परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्र मिळाले आणि पहिल्याच पेरपरला घोळ आल्याने मात्र गोंधळ उडाला आहे. या संदर्भात सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे प्राचार्य भगवान सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बीएससी सेकंड सेमीस्टरच्या इंग्रजी पेपर पिंट करताना कर्मचाºयाची चुक झाली त्यामुळे हा प्रकार घडला आहे. सदर प्रकार विद्यापीठास कळविला असून परीक्षर्थींचे नुकसान होऊ दिले जाणार नाही असे त्यांनी सांगितले.स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठा तर्फे सध्या सुरू असलेल्या परीक्षेमध्ये वसमत येथील दोन परीक्षा केंद्रावरील एकाच विषयाचे वेगवेगळे प्रश्नपत्रिकेच्या प्रकारामुळे मात्र गोंधळ उडाला आहे. वसमत शहरात गुरूवारी या प्रकाराची दिवसभर चर्चा ऐकवयास मिळत होती.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र