शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

२७ व २८ जुलैला जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या १० टक्के प्रशासकीय व १० टक्के विनंती बदल्यांसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी आज बैठक घेण्यात ...

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या १० टक्के प्रशासकीय व १० टक्के विनंती बदल्यांसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी आज बैठक घेण्यात आली. सोमवारी पुन्हा त्यावर बैठक घेऊन बदलीपात्र, ज्येष्ठ आदीच्या याद्या अंतिम करण्यात येणार आहेत. २७ रोजी सकाळी ९.३० ते १२ पर्यंत आरोग्य, १ वाजेपर्यंत लघुसिंचन, २ वाजेपर्यंत ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या बदल्या होतील. त्यानंतर २.३० ते ३.३० पर्यंत कृषी, ४.३० पर्यंत पशुसंवर्धन, ५.३० पर्यंत शिक्षण विभागाच्या बदल्या होणार आहेत. २८ रोजी सकाळी ९.३० ते १२ पर्यंत पशुसंवर्धन, दुपारी १ पर्यंत अर्थ, २ पर्यंत महिला व बालकल्याण तर मध्यंतरानंतर ४ पर्यंत पंचायत विभाग व त्यानंतर ५ पर्यंत बांधकाम विभागाच्या बदल्या होणार आहेत. यात सर्व संवर्गांच्या बदल्यांचा समावेश राहणार आहे. या बदल्यांची प्रक्रिया षटकोनी सभागृहात होणार असून, जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनीष आखरे व सर्व सभापतींची उपस्थिती राहणार आहे.