शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नदी पुनरुज्जीवनासाठी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:30 IST

जिल्ह्यातील मुर्त होत चाललेल्या कयाधू नदी पुनरुज्जीवीत करण्याची लोक चळवळ जिल्ह्यात हाती घेण्यात येणार आहे. यासाठी ३ एप्रिल रोजी रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह हे हिंगोलीत येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील मुर्त होत चाललेल्या कयाधू नदी पुनरुज्जीवीत करण्याची लोक चळवळ जिल्ह्यात हाती घेण्यात येणार आहे. यासाठी ३ एप्रिल रोजी रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह हे हिंगोलीत येणार आहेत.सदर कार्यक्रमाचे व नदी पुनरुज्जीवीत करण्याबाबतचे नियोजन करण्यासाठी हिंगोली शहरातील महाविर भवन येथे २१ मार्च रोजी रात्री ८ वाजता सर्व समावेशक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कयाधू नदी लोक चळवळीतून पुनरुज्जीवीत करण्यात येणार आहे. ही मोहिम एक लोक चळवळ व्हावी या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश व्हावा यासाठी डॉ.राजेंद्र सिह हे हिंगोलीत येवून मार्गदर्शन करुन पुढील दिशा देणार आहेत. सदर बैठकीस जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लोक चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन कयाधू नदी पुनरुज्जीवन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.