शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून घरगुती वीजबिल वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:07 IST

जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी न भरल्याने या दोन्हींच्या जोडण्या महावितरणने तोडण्याची मोहीम आधीच हाती घेतली होती. आता घरगुती वीजबिल वसुलीची मोहीम मंगळवारी सुरू होणार असून थकबाकीदारांची जोडणी तोडली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी न भरल्याने या दोन्हींच्या जोडण्या महावितरणने तोडण्याची मोहीम आधीच हाती घेतली होती. आता घरगुती वीजबिल वसुलीची मोहीम मंगळवारी सुरू होणार असून थकबाकीदारांची जोडणी तोडली जाणार आहे.महावितरणने सर्वांत आधी कृषीपंपांची वसुली मोहीम ऐन रबी हंगामाच्या तोंडावर हाती घेतली होती. त्यामुळे शेतकºयांना सोयाबीनला भाव नसतानाही ते विकून थकबाकी भरावी लागली होती. त्यातही पाच ते सहा कोटीच वसूल झाले होते. त्यानंतर पुन्हा महावितरणने वसुलीसाठी आदेश दिल्यानंतरही काम होत नसल्याने काही वरिष्ठ अधिकाºयांवरच कारवाईचा बडगा उगारला. त्याचा परिणाम म्हणून आता पुन्हा पाणीपुरवठा, पथदिवे, उद्योगांची थकबाकी वसूल करण्यासाठी मोहीम सुरू केली होती. मागील चार-पाच दिवसांपासून यावरून रणकंदन सुरू आहे. पथदिवे व पाणीपुरवठा योजनांची मिळून जिल्ह्यात जवळपास ८६ कोटींची थकबाकी आहे. कळमनुरी, सेनगावची पाणीपुरवठ्याची वीज जोडली. मात्र सगळीकडे पथदिवे बंद असल्याने शहरे व गावे अंधारात आहेत. अनेक पाणीपुरवठा योजनाही बंदच आहेत. त्यातच आता घरगुती वापराच्या एक लाख ३ हजारपैकी जवळपास ७0 हजार ग्राहकांकडे थकबाकी असल्याने सर्व अभियंते व कर्मचाºयांची वसुलीसाठी पथके नेमली आहेत. ३0 कोटी रुपये थकबाकी असून थकबाकी न भरल्यास थेट जोडणी तोडण्यास आदेशित केले आहे. त्यामुळे आता घरेही अंधारात बुडण्याची भीती आहे.कळमनुरी : अनेक गावांत पाणीटंचाईकळमनुरी : महावितरणची पाणीपुरवठा, पथदिव्यांची न.प.व ग्रामपंचायतीकडे १९ कोटी ५२ लाखांची थकबाकी असून वसुलीसाठी जोडण्या तोडल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता अनिल जीवनांनी यांनी दिली. १५ दिवसांपूर्वीच नोटिसा दिल्या होत्या. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने न.प. २५ गाव पाणीपुरवठामोरवाडी व १६३ नळ योजनेची वीज कनेक्शन तोडले आहे. न.प.च्या पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन जोडले आहे. येत्या दोन दिवसांत त्यांची थकबाकी वसूल होणार आहे. कळमनुरी शहरासह ग्रामपंचायती मिळून १७० पथदिव्यांचे वीज कनेक्शन आहे.कळमनुरी तालुक्यात पथदिव्याचे वीज कनेक्शन महावितरणने तोडले आहे. या पथदिव्याची ११ कोटी ८१ लाख ९३ हजार रुपयाची थकबाकी आहे. ९९ पथदिव्याचे कनेक्शन तोडण्यात आले आहे.