शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

फक्त १७२ लाभार्थ्यांना मिळाला तिसरा हप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:43 IST

वाळूची वाहतूक बंद झाल्याने अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम रखडलेले आहेत. आतापर्यंत केवळ १७२ लाभार्थ्यांनाच घरकुलाचा हप्ता मिळाला आहे.

ठळक मुद्देघरकुलाची कामे संथगतीने : वाळू मुळेच रखडले घरकुलांची कामे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वाळूची वाहतूक बंद झाल्याने अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम रखडलेले आहेत. आतापर्यंत केवळ १७२ लाभार्थ्यांनाच घरकुलाचा हप्ता मिळाला आहे.हिंगोली तालुक्यात विविध योजनांमध्ये एकूण ९४६ घरकुले मंजूर आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना सन २०१६- १७ मध्ये ६१८, याच योजनेत सन २०१७- १८ मध्ये ८९ आणि रमाई आवास योजनेत १९९, शबरी घरकुल योजनेत ३१, पारधी घरकुल योजनेत ९ अशी मंजूर घरकुलांची संख्या आहे. पहिला, दुसºया आणि तिसºया हप्त्यापर्यंत कामे गतीने झाले. नंतर वाळूचा तुटवडा जाणवू लागल्याने घरकुलाच्या कामांना ब्रेक लागला. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेत ३१८ लाभार्थ्यांना दुसरा तर १४० लाभार्थ्यांना तिसरा, रमाई आवास योजनेत ८० जणांना दुसरा, फक्त १८ लाभार्थ्यांना तिसरा, आणि शबरी घरकुल योजनेत १५ लाभार्थ्यांना दुसरा आणि १० लाभार्थ्यांना तिसरा, पारधी घरकुल योजनेत ५ जणांना दुसरा तर ४ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता मिळाला आहे. तर चारही योजनेत तब्बल ७८९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे.केवळ वाळू नसल्याने लाभार्थ्यांना आपल्या घराचे काम उकरता येत नसल्याचे भयंकर चित्र समोर आले आहे. लाभार्थ्यांनी घराचे काम गतीने होईल, या आशेवर घर मोडून झोपडीत राहणे सुरु केले आहे. तर लाभार्थी वाळू मिळावी म्हणून कसोशीने प्रयत्न करीत आहेत.