शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी आत्महत्या, दुसरे लग्न का केले म्हणून दिला जात होता त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 21:33 IST

दुसरे लग्न का केले, या कारणावरून त्रास दिल्यामुळे कृष्णा उत्तम नरवाडे (२८) याने गळफास घेऊन आत्महत्या

कुरूंदा (जि. हिंगोली) : दुसरे लग्न का केले, या कारणावरून त्रास दिल्यामुळे कृष्णा उत्तम नरवाडे (२८) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पार्डी खु. येथे घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.पार्डी खुर्द येथील कृष्णा याची पहिली पत्नी मरण पावली होती. पहिल्या पत्नीला एक मुलगा आहे. पहिली पत्नी जळून मरण पावल्यामुळे त्याही प्रकरणी गुन्हा दाखल होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

मृताने आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवस अगोदर दुसरे लग्न केले होते. पूर्वीचेच प्रकरण मिटले नसताना तू दुसरे लग्न का केले म्हणून पहिल्या पत्नीच्या नातेवाईकांकडून मानसिक त्रास देऊन धमकी दिली जात होती. या त्रासाला कंटाळून कृष्णाने मंगळवारी शेतामध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार बळवंत नरवाडे यांनी कुरूंदा पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून गजानन कदम (रा. देवगाव, ता. अर्धापूर), चंक्रधर इंगोले (रा. पार्टी खुर्द) या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि शंकर वाघमोड हे करीत आहेत.