शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतःच्याच श्रद्धांजलीचे स्टेटस ठेऊन युवकाने घेतला गळफास

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: November 27, 2022 17:21 IST

२६ नोव्हेंबर रोजी नवल नायकवाल हा युवक घराबाहेर पडला. रविवारी सकाळी सेनगाव येथील साई मंदिराच्या मागे असलेल्या बाभळीच्या झाडाला नवलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.

हिंगोली - स्वतःच्याच श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत एका २८ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सेनगाव परिसरातील साई मंदिर परिसरात २७ नोव्हेंबर रोजी  सकाळी ६.३० च्या सुमारास उघडकीस आली. वडिलांच्या नावे असलेले कर्ज कसे फेडायचे? या चिंतेतून युवकाने हे टोकाचे पाऊल उचलले.

नवल जयराम नायकवाल (रा. कारेगांव ता. सेनगाव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सेनगाव तालुक्यातील कारेगाव येथील जयराम नायकवाल यांना कारेगाव शिवारात शेती आहे. पेरणीसाठी वडिलांनी कर्ज घेतले होते. मात्र अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे? याची चिंता युवकास होती.

२६ नोव्हेंबर रोजी नवल नायकवाल हा युवक घराबाहेर पडला. रविवारी सकाळी सेनगाव येथील साई मंदिराच्या मागे असलेल्या बाभळीच्या झाडाला नवलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित भोईटे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी जयराम सूर्यभान नायकवाल यांच्या माहितीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. पोलीस नाईक चव्हाण तपास करीत आहेत.

स्टेटसवर ठेवले होते भावपूर्ण श्रृद्धांजली

घराबाहेर पडताना नवल यांनी स्वतःच्या स्टेटसवर भावपूर्ण श्रध्दांजली नवल असा मजकूर ठेवला होता. मात्र हा प्रकार लवकर कोणाच्या लक्षात आला नाही. 

टॅग्स :Hingoliहिंगोली