शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

१६७ वर्षांची परंपरा असलेल्या हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे बासापूजन 

By यमेश शिवाजी वाबळे | Updated: September 9, 2022 18:52 IST

ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या येथील सार्वजनिक दसरा महोत्सवाचे बासापूजन ९ सप्टेंबर रोजी रामलीला मैदानावर झाले.

हिगोंली : हिंगोली येथील सार्वजनिक दसरा महोत्सव सर्वदूर प्रसिद्ध असून दसऱ्याला १६७ वर्षांची परंपरा लाभली आहे. या महोत्सवानिमित्त येथील रामलीला मैदानावर सार्वजनिक दसरा महोत्सव समिती व प्रशासनाच्या वतीने बासापूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून दसरा महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागला होता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे येथील दसरा महोत्सव उत्साहात हजार होणार आहे.

या महोत्सवाकरीता बासापूजन करण्यात आले. यावेळी आ. तानाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी, न.प.चे उप मुख्याधिकारी उमेश हेंबाडे, तहसीलदार नवनाथ वगवाड, नायब तहसीलदार ऋषी, खाकी बाबा मठाचे महंत कौशल्यदास महाराज, वकील संघाचे अध्यक्ष ड.किरण नर्सीकर, ड.पंजाब चव्हाण, विश्व हिंदू परिषदचे सावरमल अग्रवाल, राजेंद्र हलवाई, श्याम खंडेलवाल, संजय ढोके, धोंडीराज पाठक महाराज, रामधन दराडे, गोळेगावकर, ड.सुनिल भुक्तर, गणेश शाहु, ड.बापुराव बांगर, कोटकर, के.के.शिंदे, विलास गोरे, सचिन शिंदे, न.प.चे कर्मचारी संदिप घुगे, दौलतराव बनसोडे, सुधाकर बनसोडे, भास्कर इंगोले, विजय बनसोडे, ड.राजेश गोटे, धनमने आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Hingoliहिंगोली