शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:18 IST

धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येथील रामलीला मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून २0 रोजी वाशिम येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चातही समाजबांधव सहभागी होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येथील रामलीला मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून २0 रोजी वाशिम येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चातही समाजबांधव सहभागी होणार आहेत.रामलीला मैदानावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आंनदराव जाधव, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, राम कदम आदींनीही भेट दिली. यावेळी ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी अशोक नाईक, चंदू लव्हाळे, परमेश्वर मांडगे आदींची उपस्थिती होती.धनगर समाजबांधवांच्या आंदोलनास शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले. तर नाईक यांनी वाशिम येथे होणाºया आंदोलनातही समाजबांधवांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.यावेळी आंदोलकांनी यळकोट.. यळकोट... जय मल्हार... च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. ग्रामीण भागातूनही नागरिक आले होते. जिल्हा प्रशासनालाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणMorchaमोर्चा