शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

माझे दु:ख कोणाला सांगू?- सुभाष वानखेडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : खा.राजीव सातव यांनी उमेदवारी नाकारली अन् मला दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांना खूप दु:ख झाले. मीही ...

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : खा.राजीव सातव यांनी उमेदवारी नाकारली अन् मला दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांना खूप दु:ख झाले. मीही मागील चार-पाच दिवसांपासून हेच ऐकतोय. अशा स्थितीत माझे दु:ख कुणाला सांगू, असा सवाल काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी उपस्थित केला.येथील एका रिसॉर्टमध्ये काँग्रेसचा मेळावा झाला. खा.राजीव सातव यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व नियोजनासाठी ही बैठक होती. मात्र या बैठकीचा सूर नियोजनापेक्षा सातव यांनी उमेदवारी नाकारल्याने दु:ख व्यक्त करण्याचा अन् कार्यकर्त्यांना स्वत:च्या भवितव्याच्या लागलेल्या चिंतेचाच होता. त्यातही संतोष राजेगोरेसारख्या एखाद्याने गटबाजीवर भाष्य करण्याचे धाडस दाखवले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी आवाहन केल्यामुळे काँग्रेसची एकसंघ बैठक असल्याचा समज होता. मात्र या बैठकीला केवळ खा.सातव समर्थकच उपस्थित असल्याचे दिसले. माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह त्यांच्या गटाचा कोणीही सदस्य उपस्थित नव्हता. जेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीतील सर्वजण एकदिलाने लढले तेव्हाच सेनेचा पराभव झाला, याचा साक्षीदार स्वत: असल्याचे सांगत वानखेडे यांनी विजयासाठी काँग्रेस-राष्टÑवादीने एकत्र लढण्याचे आवाहन केले.दरम्यान, ही बैठक राजकीय चर्चेचा विषय ठरत असून समाज माध्यमावर काहींनी त्याला हवा दिली.ते कामानिमित्त बाहेर -वानखेडेयाबाबत माजी खा.सुभाष वानखेडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता माजी आ.गोरेगावकर व जवळगावकर हे दोघेही कामानिमित्त दुसरीकडे होते. काल जवळगावकर तर आज गोरेगावकर यांच्यासोबतही कार्यक्रम झाले, असे त्यांनी सांगितले.गुजरातचे प्रभारी असल्याने व तेथे दहापेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी हिंगोलीत लढत नसल्याचे सातव यांनी जाहीर करूनही त्यांनी रणांगण सोडल्याचा प्रचार शिवसेनेकडून होत आहे. आज पुन्हा या बैठकीत त्यांनी माझ्या एका खासदारकीपेक्षा दहा खासदार निवडून येणे पक्षासाठी जास्त महत्त्वाचे आहे. मी पुढील पाच वर्षे कोणतीच निवडणूक न लढता पक्षकार्य करणार आहे, असे त्यांनी सांगितले. तर आगामी विधानसभाही डोक्यात नाही. अनेक खासदार-आमदार तयार करता यावेत, ही भूमिका असल्याचेही सातव म्हणाले.सातव भावी मुख्यमंत्री - वानखेडेउमेदवार सुभाष वानखेडे यांनी अशोकराव चव्हाण यांचे नाव घेताना माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तर खा.राजीव सातव यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करताच मोठी घोषणाबाजी झाली.

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक