शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

दारू सोडण्यास सांगितल्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:14 IST

पतीस दारू पिणे सोडण्यास का सांगत आहे, या कारणावरून विवाहितेस सासरच्या मंडळीनी मारहाण केल्याने ८ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पतीस दारू पिणे सोडण्यास का सांगत आहे, या कारणावरून विवाहितेस सासरच्या मंडळीनी मारहाण केल्याने ८ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील शास्त्रीनगर येथील पूजा अमोल गिरी या विवाहितेस सासरच्या मंडळीनी संगनमत करून मारहाण केली. ‘तू तुझ्या पतीला दारू सोडण्यास का? सांगत आहे’ या कारणावरून पूजा गिरी यांच्यासोबत वाद घातला.यावेळी सर्वांनी संगनमत करून फिर्यादीचे हात पकडून थापड-बुक्यांनी मारहाण करत डोके कपाटावर आदळले. तसेच आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. मारहाणीत पुजा गिरी यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी पुजा अमोल गिरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल प्रकाश गिरी (पती) तसेच किरण प्रकाश गिरी, इंदू प्रकाश गिरी, प्रकाश गिरी सर्व रा. शास्त्रीनगर यांच्याविरूद्ध कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३१ भादंविप्रमाणे हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.