शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पुन्हा हिंगोलीत चोरी; रोकड, मोबाईल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:20 IST

शहरातील आदर्श कॉलनी येथील रघुविरसिंग सेठी यांच्या घराच्या खिडकीतून चोरट्यांनी हात घालून कडी खोलली व घरातील २३ हजार रोकड व भाडेकरूच्या खोलीतील मोबाईल असा २७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी ८ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील आदर्श कॉलनी येथील रघुविरसिंग सेठी यांच्या घराच्या खिडकीतून चोरट्यांनी हात घालून कडी खोलली व घरातील २३ हजार रोकड व भाडेकरूच्या खोलीतील मोबाईल असा २७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी ८ फेबु्रवारी रोजी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हिंगोली शहरातील आदर्श कॉलनी येथील रघुसिंग जगजितसिंग सेठी यांच्या घरात चोरी झाल्याची घटना ८ फेबु्रवारी रोजी पहाटे ४ वाजेच्यादरम्यान घडली. चोरट्यांनी खिडकीतून हात घालून कडी खोलली. चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील पर्समध्ये ठेवलेली २३ हजारांची रोकड लांबविली. तसेच सेठी यांच्या भाडेकरूच्या खोलीतील मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. घरात चोरी झाल्याने याप्रकरणी सेठी यांनी हिंगोली शहर ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ७ फेबु्रवारी रोजी शहरातील सरस्वतीनगर येथील श्रीराम तांबिले यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी डब्यातील ३३ हजार ४०० रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविल्याची घटना घडली होती. आता ८ फेबु्रवारी रोजी परत चोरीची घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे.