शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई आॅनलाईन प्रवेशास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:22 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दरवर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्या अनुषंगाने २०१८-१९ शैक्षणिक वर्षातील पाल्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी आटीईनुसार २५ टक्के आरक्षित जागेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियेस १० फेबु्रवारीपासून सुरूवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दरवर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्या अनुषंगाने २०१८-१९ शैक्षणिक वर्षातील पाल्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी आटीईनुसार २५ टक्के आरक्षित जागेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियेस १० फेबु्रवारीपासून सुरूवात झाली.विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळांना आॅनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली होती. जिल्ह्यातील ५९ शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केली. आता १० ते २८ फेबु्रवारी या कालावधीत पालकांनी पाल्यांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. एक लाख रुपयांच्या आत उत्पन्न असणाºया पालकांचे पाल्य प्रवेशास पात्र असणार आहेत. एससी व एसटी प्रवर्गातील पालकांना उत्पन्नाची अट नाही. आवश्यक व अचूक आॅनलाईन प्रणालीवर माहिती पालकांना भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज दाखल झाल्यास सोडत पद्धतीने प्रवेश निश्चित केला जाणार आहे. आॅनलाईन अर्ज भरताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर प्रवेश प्रक्रियेची माहिती एसएमएसद्वारे कळविली जाणार आहे. स्मार्टफोनद्वारेही माहिती भरता येईल.गतवर्षी आरटीई २५ टक्केच्या हिंगोली जिल्ह्यासाठी ५१२ जागा आरक्षित होत्या. चालू शैक्षणिक वर्षात यंदा जिल्ह्यासाठी जागा वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ६९२ आरक्षित जागेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.प्रवेशासाठी पालकांनी स्वत: आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहेत. प्रवेशासाठी आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीजबिल, टेलिफोन बिल, घटपट्टी, वाहनपरवाना, जन्म दाखला इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत.गटशिक्षणाधिकाºयांना त्यांच्या तालुक्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची नोंदणी करून घेण्याच्या सूचना होत्या. जिल्ह्यातील ५९ शाळांनी आॅनलाईन नोंदणी केल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानने दिली.