शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टीच्या दिवशीही वीज बिल केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:25 IST

सलग सुट्ट्यांमध्येही ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी गैरसोय होवू नये, म्हणून महावितरणने जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेली अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सलग सुट्ट्यांमध्येही ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी गैरसोय होवू नये, म्हणून महावितरणने जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेली अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.थकबाकी व चालू देयक न भरणाºया ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सध्या सुरू असल्यामुळे वीज ग्राहकांची गैरसोय होवू नये, याकरिता दुसरा शनिवार १० फेबु्रवारी आणि रविवार ११ तसेच मंगळवारी १३ रोजीही सुट्टी आहे. त्यामुळे वीजबील विहित मुदतीत भरण्यासाठी ग्राहकांना गैरसोयीचे होवू शकते. ही बाब लक्षात घेवून महावितरणने सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पतसंस्था आणि महावितरणच्या सर्व बिल भरणा केंद्राचा समावेश आहे. वीज कर्मचारीही या दिवशी सुट्टी घेणार नाहीत. वीज ग्राहकांनी बिल भरणा करून महावितरण कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेळेत वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.