शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

हिंगोलीत श्रीकृष्ण जन्मोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:18 IST

श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त हिंगोली शहरातील राणीसती मंदिरात २४ आॅगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमानिमित्त भजन गायक व्यास यांचे संगीतमय भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.

हिंगोली : श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त हिंगोली शहरातील राणीसती मंदिरात २४ आॅगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमानिमित्त भजन गायक व्यास यांचे संगीतमय भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.श्रीकृष्ण जन्म कार्यक्रमानंतर आरती घेण्यात येणार आहे. तसेच छप्पन भोग फळांचा प्रसाद तसेच माखन मिश्री व पंजरीचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. यावेळी रामचंद्र कयाल यांची प्रमुख उपस्थिती असून धार्मिक कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त राणीसती (गंगानगर) मंदिरात सहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकHingoliहिंगोली