शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींचा २१ जुलै रोजी होणार फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:17 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्या वर त्यांंचाच पक्षाच्या संचालकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाचा निर्णय २१ जुलै ला आयोजित विशेष बैठकीत होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्या वर त्यांंचाच पक्षाच्या संचालकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाचा निर्णय २१ जुलै ला आयोजित विशेष बैठकीत होणार आहे.सेनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्या विरोधात सत्ताधारी गटाच्याच काँग्रेस, भाजप, सेना आदी पक्षाच्या अकरा संचालकांनी ९ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या कडे अविश्वास ठराव दाखल केला होता. सभापती गडदे हे संचालकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत आहेत. सभा वेळेवर न घेणे, शेतमालाची नियमित बीट न करणे आदी कारणांवरून हा अविश्वास ठराव आणला गेला आहे.यासंबंधी निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी २१ जुलै रोजी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. तब्बल अकरा सत्ताधारी संचालकांनीच अविश्वास ठराव दाखल केल्याने हा ठराव संमत होण्याची चिन्हे आहेत.माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या समर्थक संचालकामधील अविश्वासाचा नाट्याने बाजार समितीचे राजकारण तापले आहे.या अविश्वासाचा राजकारणात ऐनवेळी कोणते राजकीय समीकरण तयार होणार की, अविश्वास ठराव पारीत होणार याचा फैसला मात्र २१ जुलै रोजीच स्पष्ट होईल.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण