शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात भोळसर व्यक्तींची शुश्रूषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:11 IST

शहरात दोन आठवड्यापासून स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहरातील गल्लीबोळात फिरत असलेल्या भोळसर व्यक्तींना आधार दिला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरात दोन आठवड्यापासून स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहरातील गल्लीबोळात फिरत असलेल्या भोळसर व्यक्तींना आधार दिला जात आहे.रविवारी पुन्हा एका भोळसर व्यक्तीची कटिंग, दाढी करून आंघोळ घातली. या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.या फाऊंडेशनच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमामुळे खरोखरच रस्त्यावर अस्ताव्यस्त अवस्थेत फिरणा-या भोळसर व्यक्तींना धीर मिळत आहे.आठवडाभर या उपक्रमातील सदस्य शहरातील भोळसर व्यक्तीची ठिकाणे शोधून काढताना दिसत आहेत. रविवारी सर्व एकत्र येत त्या व्यक्तीची सुश्रूषा केली जात आहे.या उपक्रमात अनेक अधिकारी, कर्मचा-यांसह, प्रतिष्ठित नागरिकही सभागी झाले आहेत.तर अनेक सामाजिक कार्यकर्तेही या कार्यासाठी पुढे येत आहेत.त्यामुळे अशा व्यक्तीची सेवा करण्यात आनंद मिळत असल्याने फाऊंडेशनचे सदस्य सांगत आहेत.