शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेवाळकर यांनी केला एव्हरेस्ट बेस कँप सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:21 IST

येथे कार्यरत जीएसटी विभागाचे सहायक आयुक्त निलेश शेवाळकर यांनी त्यांच्या ६ मित्रांसह अतिशय कठीण असलेला एव्हरेस्ट बेस कँप नुुकताच पुर्ण केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथे कार्यरत जीएसटी विभागाचे सहायक आयुक्त निलेश शेवाळकर यांनी त्यांच्या ६ मित्रांसह अतिशय कठीण असलेला एव्हरेस्ट बेस कँप नुुकताच पुर्ण केला. नेपाळमधील लुकला येथून त्यांची ट्रेकींगची मोहीम सुरु झाली व १२ दिवसांमध्ये त्यांनी बेस कँप (५३६४ मी) ट्रेक पुर्ण केला व बेस कँप जवळील काला पत्थर हा ५६४८ मिटर ऊंचीचा पर्वत सर केला. त्यांच्या कामगिरीमुळे हिंगोली व परभणी जिल्ह्यात त्यांचे कौतूक होत आहे.ट्रेकींगची आवड असलेले शेवाळकर हे सह्याद्रीत नेहमीच ट्रेक करतात. माऊंट एव्हरेस्ट बेस कँप ट्रेक करताना शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक दृष्ट्या कणखर असणे महत्वाचे असल्याचे शेवाळकर यांनी सांगीतले.बेस कँप ट्रेक करताना खराब वातावरण, उणे १५ ते २० अंश सेल्सियस तापमान, अधिक उंचीवर ५० टक्केच असलेले आॅक्सीजनचे प्रमाण, अल्टीट्युड सिकनेस अशा विविध आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.एव्हरेस्ट बेस कँप जाण्याचे स्वप्न पाहणारांनी नियमित किमान दहा किमी चालणे, सायकलींग आदीचा सराव करावा. सह्याद्रीत जमतील तेवढे जास्त ट्रेक करावेत व नियमित व्यायाम करण्याचा सलाही त्यांनी दिला. ट्रेकला त्यांच्या सोबत गणेश बिरादार (पोलीस उपअधिक्षक), धनराज पांडे (स.संचालक), आदिनाथ दगडे (जिल्हा उपनिबंधक), अ‍ॅड. सचिन रणदिवे बबन हैबततपुरे व मोहन पटेल हे सर्व मित्र होते.अशी घ्यावी काळजी४सदरील ट्रेक शिस्तीत करावा लागतो, अतिउत्साह हा जिवावर बेतु शकतो. तेथे संरक्षणासाठी थर्मल्स, ऊबदार कपड्यासह आदी साहीत्य लागते व आहार, चालणे आदी शिस्त पाळावी लागते. असे शेवाळकर यांनी सांगिंतले.

टॅग्स :HingoliहिंगोलीGSTजीएसटी