शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शेंदरी बोंडअळीने ११ हजार ६२४ हेक्टर बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:02 IST

कापूस पिकावरील बोंडअळीसह धान्य पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात शेंदरी बोंडअळीने ११ हजार ६२३.५६ हेक्टर बाधित झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : कापूस पिकावरील बोंडअळीसह धान्य पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात शेंदरी बोंडअळीने ११ हजार ६२३.५६ हेक्टर बाधित झाले आहे.कापूस पिकावर शेदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली. ११ हजार ६२३ हेक्टर कापसावर शेंदरी बोडअळीचा प्रादुर्भाव झाला.शेंदरी बोडअळी पडलेल्या कापसाचा सर्वे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांनी शेतकºयांच्या शेतात जाऊन केला. तालुक्यातील १७ हजार ७२९ शेतकºयांच्या कापसाच्या पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला.नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी ६८०० रुपयाची मदत मिळणार आहे. तालुक्याचा नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे.तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांनी शेतकºयांच्या शेतात जाऊन कापूस पिकाचा शेतकºयांसह फोटो घेतला व पंचनामा घेतला. पंचनाम्यावर सर्वे करणाºया कर्मचाºयांच्या संयुक्त स्वाक्षºया आहेत. नुकसानीचा सर्वे करताना सातबारावर त्या पिकांची नोंद असणे आवश्यक होते. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त व ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान असा सर्वे करण्यात आला.शेंदरी बोंडअळी कापसावर पडल्याने कापसाच्या उताºयात घट आली. लवकरच शेतकºयांना नुकसानीचे अनुदान मिळणार आहे.कापसाच्या नुकसानीचा तालुक्याचा संयुक्त अहवाल जिल्हाधिकाºयांना ८ जानेवारी रोजी पाठविण्यात आला आहे.