शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

कळमनुरी तालुक्यात सातवांची संवादयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:11 IST

कळमनुरी तालुक्यातील बाळापूर परिसरातील गावांमध्ये खा.राजीव सातव यांनी सर्व लोकप्रतिनिधी व पक्ष पदाधिकाºयांना सोबत घेऊन संवादयात्रा काढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील बाळापूर परिसरातील गावांमध्ये खा.राजीव सातव यांनी सर्व लोकप्रतिनिधी व पक्ष पदाधिकाºयांना सोबत घेऊन संवादयात्रा काढली आहे. ग्रामस्थांशी संवाद साधून अडीअडचणी, सुखदु:ख व विकासकामे याबाबत चर्चा केली जात आहे.आखाडा बाळापूरजवळील कांडली येथे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा व बिनविरोध निवडून आलेल्या सरपंचांचा सत्कार खा.राजीव सातव व आ.संतोष टारफे यांच्या हस्ते केला.आडा येथे भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले. बोथी येथे ग्रामस्थांशी संवाद साधला.माळधावंडा येथील स्व.साहेबराव किसनराव मस्के यांच्या घरी भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले. यावेळी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा नाईक, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, जि.प.सदस्य भगवान खंदारे, सदस्य कैलास साळुंके, डॉ.सतीश पाचपुते, तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, सरपंच अभय सावंत, दिलीप डुकरे, पं. स. सदस्य पतंगे, रणवीर, सचिन नरवाडे, संजय राठोड, ज्ञानेश्वर शिंदे, रवि कोकरे, बबन डुकरे, लक्ष्मण खोकले, सरपंच सुभाष धनवे, वानोळे, मारोती डुकरे, विठ्ठल देवकर, विजय भिसे, रामू खरात, नागोराव धनवे व इतर कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. या गावाच्या भेटीदरम्यान मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.