शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओंच्या दुर्लक्षानेच नियमभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:10 IST

वाहतुकीचे नियम पाळावे लागतात, वाहनांची पासिंग आवश्यक असते. वाहन चालवण्याचा परवाना लागतो या बाबीचा विसर पडत चालल्यासारखे चित्र वसमत तालुक्यात आहे. व आरटीेओ नावाची कधी यंत्रणाच पाहावयास मिळत नसल्याने वाहतूक नियमांची पायमल्ली करण्याच्या प्रकारास रोखणार कोण, हाच खरा प्रश्न आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वाहतुकीचे नियम पाळावे लागतात, वाहनांची पासिंग आवश्यक असते. वाहन चालवण्याचा परवाना लागतो या बाबीचा विसर पडत चालल्यासारखे चित्र वसमत तालुक्यात आहे. व आरटीेओ नावाची कधी यंत्रणाच पाहावयास मिळत नसल्याने वाहतूक नियमांची पायमल्ली करण्याच्या प्रकारास रोखणार कोण, हाच खरा प्रश्न आहे.वसमत तालुक्यात विना क्रमांकाच्या वाहनांची संख्या प्रचंड आहे. दुचाकीची संख्या तर भरमसाठ आहे. ट्रॅक्टरट्रॉली, टेम्पो सारख्या जड वाहनांवरही क्रमांक नाहीत. या प्रकाराने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असले तरी कारवाई करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही त्यामुळे भीती राहिली नाही. वसमत तालुक्यात एरवी आरटीओच्या वतीने अशा वाहनांवर कारवाई झाल्याची घटना ऐकिवातही नाही. त्यामुळे कारवाईच होणार नाही तर मग खर्च कशाला करायचा, असा सरळ हिशोबच कित्येक वाहनधारकांचा आहे.आरटीओचे पथक अधूनमधून कधी आले तर अशा वाहनचालक व धारकांवर वचक राहतो. मात्र वसमत तालुक्यात आरटीओचेच दर्शन होत नाही. जर आरटीओंनी कारवाई केली असते तर जीर्ण व जर्जर झालेली वाहने, धोकादायक पद्धतीने होणारी जड वाहतूक, विना क्रमांकाची वाहने यांच्यावर काही प्रमाणात तरी अंकुश राहिला असता; परंतु आरटीओच्या दुर्लक्षाने रान मोकळे झाल्यासारखी अवस्था आहे.