शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

तिसरी लाट रोखण्यासाठी तयार; जिल्ह्यात दोन हजारांवर बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST

नागरिकांनी सामाजिक अंतर आणि मास्क वापरल्यास कोरोनाची तिसरी लाटही रोखण्यात यश मिळू शकते. जिल्ह्यात आजमितीस १८ कोविड सेंटर ...

नागरिकांनी सामाजिक अंतर आणि मास्क वापरल्यास कोरोनाची तिसरी लाटही रोखण्यात यश मिळू शकते. जिल्ह्यात आजमितीस १८ कोविड सेंटर अस्तित्वात आहेत. १ हजार ८३४ साधे बेडस्‌ उपलब्ध असून ८०७ बेडस्‌ हे ऑक्सिजनसह तयार आहेत. अतिगंभीर रुग्णालाच ऑक्सिजन बेडस्‌ची व्यवस्था करून दिली जाते. कोणताच आजार नसेल तर साधा बेडस्‌ उपलब्ध करून दिला जातो.

प्रतिक्रिया............

ऑक्सिजन

आजमितीस जिल्ह्यात ऑक्सिजनचे १३ केएलचे ३ आणि १० केएलचे १ असे चार टँक उपलब्ध आहेत. गरज पडल्यास शासनाला कळविले जाणार आहे.

ऑक्सिजन बेड

जिल्ह्यात आजमितीस ऑक्सिजन बेड हे ८०७ उपलब्ध आहेत. अतिगंभीर रुग्णाला ऑक्सिजन बेडवर ठेवले ठेवून त्याची काळजी घेतली जाते.

कोविड केअर सेंटर

कोरोना रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यात सद्य:स्थितीत १८ कोरोना केअर सेंटर उपलब्ध आहेत. सर्व रुग्णांची काळजी या सेंटरमध्ये घेतली जाते.

औषधी

कोरोना रुग्णांची संख्या पाहता औषधीसाठा आजतरी भरपूर प्रमाणात आहे. औषधी संपल्यास शासनाला कळविले जाईल.

तिसरी लाट रोखणे हे नागरिकांच्या हाती आहे. नागरिकांनी स्वत:ची काळजी घेत सामाजिक अंतर ठेवल्यास कोरोना आटोक्यात येऊ शकतो. बाहेर पडताना मास्कचा वापर करणे हेही अगत्याचे आहे.

डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक