शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

रानडुकराच्या हल्ल्यात दोघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:36 IST

येथे रानडुकराच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना २७ मे रोजी दुपारी साडे बारा वाजता घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कडिग्रस क-हाळे : येथे रानडुकराच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना २७ मे रोजी दुपारी साडे बारा वाजता घडली.गोविंदा विश्वनाथ कºहाळे, सोपान नामदेव कºहाळे असे जखमींची नावे आहेत. गोविंदा कºहाळे हे घरामध्ये झोपलेले असताना, एक पिसाळलेले रानडुक्कर त्यांच्या घरात जोराने धावत आले व कºहाळे यांच्या अंगावर तुटून पडले. त्यांच्या हाता, पायाला चावा घेतला. कºहाळे यांनी आरडाओरड केल्याने रानडुकराने तेथून पळ काढला सध्या जंगली भागात कुठेही पाणी नसल्याने वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.हा देखील प्रकार असाच झाला. पाण्याच्या शोधात आलेले रानडुकर गावाजवळ आल्याने गावकरी घाबरुन गेले. गोविंदा कºहाळे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथे हलविले आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीforest departmentवनविभाग