शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राम कदमांचा राजीनामा घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 23:30 IST

भाजपात एकापेक्षा एक बेताल बादशाहांचा भरणा झाला आहे. मात्र कारवाई कोणावरही होत नाही. मुली पळवून नेण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदमांचा राजीनामा घेवून भाजपने महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भाजपात एकापेक्षा एक बेताल बादशाहांचा भरणा झाला आहे. मात्र कारवाई कोणावरही होत नाही. मुली पळवून नेण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदमांचा राजीनामा घेवून भाजपने महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केले.विविध ठिकाणी युवती मेळावे घेतल्यानंतर हिंगालीत विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, राम कदमच नव्हे, तर स्त्री असूनही कदमांचे समर्थन करणाºया पंकजा मुंढे यांचाही राजीनामा घेतला पाहिजे. लोकनेते, निष्कलंक चारित्र्याचे नेते म्हणून आर.आर. पाटील हे विरोधकांनाही मान्य होते. मात्र त्यांच्या एका व्यक्तव्याची मोडतोड करून राजीनामा घेणारे आता गप्प का? बेटी बचाव, बेटी पढावऐवजी बेटी भगाव हा यांचा नारा झाला. महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर कुठे आहेत? राज्यात दररोज बलात्काराच्या घडना घडत आहेत. आता त्या का बोलत नाहीत? हिंगोलीतील मुलींनीही आज टुकार मुलांमुळे शिक्षणास मुकण्याची वेळ आल्याचे सांगितले. माझ्या शेतातील दोन आंबे खाल्ल्याने मुल होते, असे म्हणणाºया संभाजी भिडेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदर्श पुरुष म्हणतात. अंद्धश्रद्धेला खतपाणी घालणाºया व राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास कारणीभूत असलेल्या फडणवीस यांनी गृहखात्याचा राजीनामा दिला पाहिजे. या खात्याला स्वतंत्र मंत्री नेमला पाहिजे. केंद्रात सैराट व राज्यात झिंगाट कारभार चालू आहे. शेतीमालाला भाव नाही. शेतकरीविरोधी निर्णय घेतले जात आहेत. दुष्काळातही मर्जितल्या विमा कंपन्यांच्या तुंबड्या भरल्या जात आहेत, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, रत्नमाला चव्हाण, अनिता सूर्यतळ, मालती कोरडे, जावेद राज, सुजय देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण