शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महा-वॉकथॉनद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:00 IST

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर वाहतूक शाखा व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत १८ नोव्हेंबर रोजी महा-वॉकथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोलीत : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर वाहतूक शाखा व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत १८ नोव्हेंबर रोजी महा-वॉकथॉन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. अपघातातील या दुर्घटनेत मृतांचा आकडा दरवर्षी फुगतच चालला आहे. त्यामुळे नागरिकांना रस्ता सुरक्षाविषयक बाबींची माहिती व्हावी, वानहचालकांनी रस्ता नियमांचे पालन करावे यासाठी विविध प्रकारे जनजागृती या महा-वॉकथॉन म्हणजेच पदयात्रेच्या माध्यमातून करण्यात आली. रस्ता सुरक्षेच्या विविध घोषवाक्यांची फलक शहरात लावण्यात आली होती. हिंगोली शहरातील मुख्य मार्गावरून रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी डीवायएसपी सुजाता पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, उपकार्यकारी अभियंता जगताप, सुदेश कंदकुर्तीकर, गोपाल पातूरकर, शिरूरे, धाडवे, केदारी, मते यांच्यासह जिल्हा व पोलीस प्रशासनातील अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.चालकांना आवाहन४रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहरातून महा-वॉकथॉन पदयात्रा काढून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वाहनचालकांनी रस्ते व वाहतुकीचे नियम पाळावे. तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी केले. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीTrafficवाहतूक कोंडी