शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:52 IST

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची राज्य राखीव बल गट क्रमांक १ पुणे येथे समादेशकपदी नियुक्ती करण्यात आली. तर हिंगोली येथील समादेशक योगेश कुमार यांची हिंगोली पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची राज्य राखीव बल गट क्रमांक १ पुणे येथे समादेशकपदी नियुक्ती करण्यात आली. तर हिंगोली येथील समादेशक योगेश कुमार यांची हिंगोली पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.गृह खात्याने नुकत्याच पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. हिंगोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांची त्याच पदावर रायगड येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर हिंगोली अप्पर पोलीस अधीक्षपदी रायगड येथील संजयकुमार सुरगौडा पाटील यांची नियुक्ती केली. अरविंद चावरिया यांनी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून दीड वर्ष कामकाज पाहिले. तर अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून सचिन गुंजाळ यांनी दोन वर्ष कर्तव्य बजावले. पोलीस अधीक्षक यांच्या कारकीर्दीत विविध गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या तपास पथकाने आवळल्या. तर राज्य राखीव पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपींची कसून शोध मोहीम करून अनेकांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पथकाला मार्गदर्शन केले.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसTransferबदली