शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दारेफळ शिवारामध्ये झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST

आडगाव रंजे : वसमत तालुक्यातील दारेफळ शिवारामध्ये झन्नमन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून हट्टा पोलिसांंनी २९ जानेवारी ...

आडगाव रंजे : वसमत तालुक्यातील दारेफळ शिवारामध्ये झन्नमन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून हट्टा पोलिसांंनी २९ जानेवारी रोजी छापा मारला, यावेळी सात जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तीन मोटारसायकली, तीन मोबाइलसह लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

वसमत तालुक्यातील दारेफळ शिवारात एका ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस पथकाने या ठिकाणी रात्रीच्या सुमारास छापा टाकला असता सात जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. या छाप्यात नगदी २१ हजार ४४० रुपये, जुगाराचे साहित्य, तीन मोटारसायकली व तीन मोबाइल असा एकूण २ लाख ४ हजार ४८० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक आकाश सरोदे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. राजकुमार बबनराव रामपूरकर (रा. दर्गा रोड, परभणी), भगवान रामराव चव्हाण, वैजनाथ श्रीपतराव शेळके, गजानन विठ्ठलराव चव्‍हाण (तिघे, रा. आडगाव रंजे), सिद्धांत बापूराव एंगडे ( रा. मातोश्रीनगर, परभणी), ज्ञानेश्वर माधवराव चव्हाण (रा. दारेफळ), शेख सलीम शेख छोटेमिया ( रा. हट्टा ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि गजानन मोरे, पोलीस उपनिरीक्षक आकाश सरोदे, इम्रान कादरी, अरविंद गजभार, जीवन गवारे, महेश गर्जे, गणेश लेकुळे, महेश अवचार, शेख मदार, चालक लाखाडे यांच्या पथकाने केली.